योगेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर.
प्रदेश सदस्य - अखिल भारतीय क्षत्रिय महासभा (महाराष्ट्र) # अध्यक्ष - स्व. सुमनताई दाजभाऊ राजपूत स्मुती प्रतिष्ठान, बोरगाव, शिरपूर. # अध्यक्ष - स्व. सुमनताई दाजभाऊ राजपूत स्मुती सार्वजनिक वाचनालय, बोरगाव, शिरपूर.
Thursday, 11 January 2018
Sunday, 10 January 2016
Saturday, 16 May 2015
चांगला विचार
चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो,
चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो,
चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते,
चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो,
चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि
साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो सुख मिळते....
म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे.
धन्यवाद !
Subscribe to:
Posts (Atom)

