राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली निमित्त होतं ते बोरिवलीच्या वसंत व्याख्यानमालेच्या प्रकट मुलाखतीचं. राज ठाकरे यांनी मुलाखतीला बसतानाच सिंहासन नाकारून साधी खुर्ची मागवून घेतली. बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा मराठीची बाजू घेत तोच मुद्दा पुन्हा ठामपणे मांडला.
No comments:
Post a Comment